ग्रामपंचायत नमूना ८,९ व नमुना १० बनविने झाले सोपे
ग्रामपंचायत नमूना ८,९ व नमुना १० बनविने झाले सोपे

Welcome

आम्ही ग्रामपंचायत मधील मालमत्ता धारकांच्या जागेचे व बांधकामाचे चातेक्षेत्राफालानुसार मोज माप करून सोफतवारे मध्ये नमुना ८,९ व नमुना १० कर मागणी पावती बनवून देतो.
तसेच डिजिटल इंडिया digitization कार्यक्रम अंतर्गत ग्रामपंचायत पातडीवरती सगडी माहिती online वेब पोर्टल द्वारे कुठेही आणी कधीही बघता येते. या website द्वारे ग्रामपंचायत पातडीवरील नमुना ८,९ तसेच १० online भरने , प्रिंट करणे तसेच SMS अलर्ट द्वारे डेटा रेकॉर्ड ची माहिती दररोज मोबाइल वरती प्राप्त होईल .



नमुना ८ चे वैशिष्ट्ये


  • नमुना ८ मध्ये मालमत्ता धारकांचे तसेच जागेचे,बांधकामाचे व चतु:सिमासांचे संपूर्ण नोंद होते.
  • खाली जागा (ओपन प्लॉट) असल्यास फक्त भूमिकाराचीच नोंद होते.
  • एकाच प्लॉट मध्ये दोन किंवा जास्त बांधकाम असल्यास एकाच नमुना ८ मध्ये नोंद होते.
  • इमारत बहु माजली असल्यास प्रत्येक मजल्याचे क्षेत्रफळाची स्वतंत्रपणे नोंद घेऊन कर आकारणी होते.
  • उद्योगधंदे व व्यवसाय असल्यास त्याचे स्वतंत्रपणे नोंद होते.
  • घरकुल किवा जनावरांचा गोठा असल्यास त्याचे स्वतंत्रपणे नोंद होते.
  • शासकीय, सामाजिक तसेच ग्रामपंचायतीची मालमत्ता ज्याच्यावर कर लागू नाही त्याची स्वतंत्रपणे नोंद होते.
  • शासकीय जागेवर अतिक्रमण असल्यास मालमत्ता धर्काचे नाव सरकार म्हणून नोंद होते
  • .
  • बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार विजकर व आरोग्याकाराची स्वतंत्रपणे नोंद होते.
  • विशेष शेरा याची स्वतंत्रपणे नोंद घेता येते.
  • मालमत्ताधारकांची हरकत/आक्षेप व प्रसिद्धी करिता वैयक्तिक जाहीर सूचना व प्रारूप यादी प्रिंट करू शकतो.

नामुमा ८ चे फायदे


  • ग्रामपंचायतने कर आकारणी केलेल्या कारच्या प्रकारानुसार गोषवारा प्रिंट होते.
  • ग्रामपंचायत मधिल मालमत्ता प्रकारानुसार गोषवारा प्रिंट होते.
  • ग्रामपंचायत मधील मालमत्ता प्रकारानुसार यादी प्रिंट होते.
  • ग्रामपंचायत मधील नळ कनेक्शन असलेल्या/नसलेल्या मालमत्ता धारकांची यादी प्रिंट होते.
  • पाहिजे त्या क्रमांक चा नमुना प्रिंट करू शकतो.
  • दाता बेस फआइल मधून मालमत्ता धारकांचा दाता कोणत्याही सोफ्तवारे मधे लोड करू शकतो.

ग्रामपंचायतला पुरविण्यात येणारे साहित्य


  • मालमत्ता धारकांच्या जागेचे व बांधकामाचे मोज माप करून नमुना ८ चे संगणीकृत रेकॉर्ड .
  • संगणीकृत प्रितिनगची प्रत प्लासिक बाईंडिंग रजिस्टर.
  • संगणीकृत रेकॉर्ड्स ची सीडी ज्यामध्ये दाता बेस फेल व प्रिंट फील.
  • मोज माप केलेले मालमत्ता धारकांची सही असलेले हस्तलिखित अर्ज.

पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत मधील नमुना ८ चे संगणीकृत रेकोर्ड करून घेतल्याचे फायदे.


  • ग्रामपंचायत ने कर आकारणी केलेल्या कारच्या प्रकारानुसार ग्रामपंचायत निहाय गोषवारा प्रिंट होते.
  • ग्रामपंचायत मधील मालमत्ता प्रकारानुसार ग्रामपंचायत निहाय गोषवारा प्रिंट होते.
  • संपूर्ण ग्रामपंचायत समितीचा काराच्या प्रकरानुसार तसेच मालमत्ता प्रकारानुसार गोषवार अप्रींत होतो.
  • ग्रामपंचायत मधील नळ कनेक्शन असलेल्या/नसलेल्या मालमत्ता धारकांचा ग्रामपंचायत निहाय तसेच संपूर्ण पंचायत समितीचा गोषवारा प्रिंट होतो.

About Company

Our Company is working for Digitization of Data. We provides automation process for data feeding and calculation by using latest updated technolgy tools.

Terms of Use
Privacy Policy
FAQ
Sitemap

About Security

We used highly secured server. Automatically SMS alert for daily updated record on registered mobile. User can manage all database from its own powerfull dashboard.

Get in Touch